Headlines
Loading...
शाहिद आफ्रिदीच्या मुलीचे ठरले लग्न कोणासोबत ते जाणून घ्या.... aqsa afridi shahid afridi's daughter engagement

शाहिद आफ्रिदीच्या मुलीचे ठरले लग्न कोणासोबत ते जाणून घ्या.... aqsa afridi shahid afridi's daughter engagement

aqsa afridi shahid afridi's daughter engagement


कराची: पाकिस्तान चा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी च्या मोठ्या मुलीचे म्हणजे अक्षा अफरिदी चे लग्न ठरले आहे व त्यांची लवकरच एंगेजमेंट होईल असे "shahid afridi" यानी सांगितले आहे.

तस तर shahid afridi ला पाच मुली आहेत ज्यांची नावे - अक्षा, असमारा, अंशा, अजवा आणि अरवा अशी आहेत.

शाहीन अफरिदी बनणार shahid afridi चे जावई 


20 वर्षाचा असलेला पाकिस्तानी क्रिकेट संघांचा एक सर्वोत्कृष्ट गोलंदाज बनणार आहे शहीद अफरिदी चा जावई.
shaheen shah afridi हा पाकिस्तान साठी वन डे, टेस्ट व टी 20 आशा सगळ्या प्रकारच्या क्रिकेटच्या संघात असतो.

shahid afridi daughter pics

shahid afridi daughter pics


लाभले आम्हास भाग्य आम्ही लिहितो मराठी... मराठी भाषेला प्राधान्य द्या mayboli.in ला सबस्क्राइब करा .../\...

0 Comments: