गरोदरपणाची १० प्राथमिक लक्षणे - Pregnancy Symptoms In Marathi
अनेक स्त्रियांना आयुष्यात काधी ना कधी हा प्रश्न पडतो की आपण गर्भवती आहोत का? मात्र ह्याची खात्री करून घेण्याचा एकमात्र मार्ग म्हणजे गर्भधारणा चाचणी घेणे.परंतु गर्भधारणेची सुरुवातीची लक्षणे सुद्धा आपल्याला सांगून देतात की गर्भधारणा झाली आहे, चला तर मग पाहुयात गर्भधारणेमध्ये दिसणारी लक्षणे (Pregnancy Symptoms In Marathi).
गर्भधारणेची लक्षणे सर्वच स्त्रियांमध्ये दिसून येतात का ? (Do pregnancy symptoms appear in all women? in marathi)
गरोदरपणाची प्राथमिक लक्षणे काय असतात ? (Primary Pregnancy Symptoms in Marathi)
गरोदरपणाची १० प्राथमिक लक्षणे - Pregnancy Symptoms In Marathi
१. मासिक पाळी वेळेवर न येणे (is missed period a Pregnancy Symptoms in Marathi)
गर्भधारणेचे सर्वात स्पष्ट लक्षण व बहुतेक स्त्रियांना गर्भधारनेची चाचणी घेण्यास प्रवृत्त करते म्हणजे चुकलेली मासीक पाळी, परंतु मासिक पाळी न येणे म्हणजे तुम्ही गरोदर आहात असे नाही मासिक पाळी अनेक कारणांमुळे चुकू शकते.
गर्भधारणेव्यतिरिक्त, मासिक पाळी न येण्याची कारणे म्हणजे तुम्ही खूप वजन कमी केले किंवा गमावले, हार्मोनल समस्या, थकवा किंवा तणाव या इतर शक्यता आहेत.
२.सतत लघवी लागणे (is frequent urination a Pregnancy Symptoms in Marathi)
गरोदरपणात सतत लघवी लागणे हे लक्षण बहुतांश स्त्रियांमध्ये आढळुन येते, असे घडते कारण गरोदरपणात शरीरातील रक्त पूर्वीपेक्षा जास्त वाढलेले असते. गर्भधारणेदरम्यान, आपल्या शरीराची रक्तपुरवठा देखील वाढतो व आपले मूत्रपिंड रक्त फिल्टर करतात आणि अतिरिक्त कचरा काढून टाकतात. हा कचरा मूत्र म्हणून आपल्या लघवी मार्फत निघतो त्यामुळे गर्भधारणेत सतत लघवी लागते.
३. स्त्रीच्या स्तनांतील बदल (breast structure changes is a pregnancy symptoms in marathi)
स्तन बदल हे गर्भधारणेचे आणखी एक प्रारंभिक लक्षण आहे. गर्भधारणेनंतर स्त्रीच्या हार्मोनची पातळी वेगाने बदलते व ह्याच बदलांमुळे त्यांचे स्तन सूजलेले वाटतात किंवा स्तन जड झाल्याचे भासून येते, निप्पलच्या भोवतालचा परिसराचा रंग अधिक गडद होत जातो तसेच स्त्रीला स्तनांमध्ये दुखणे देखील होते.
४.थकवा (थकल्यासारखे वाटणे) (fatigue is primary primary symptoms in pregnancy)
५. रक्तस्त्राव किंवा क्रॅम्पिंग (implantation bleeding & cramping is a primary pregnancy symptom in marathi)
गर्भाधारने नंतर १० ते १२ दिवसांनंतर सौम्य रक्तस्त्राव किंवा क्रॅम्पिंग उद्भवू शकते. यावेळी सौम्य पेटके देखील येऊ शकतात. पोटाच्या खलील भागात प्रचंड वेदना होणे किंवा क्रॅम्प येणे हे सुद्दा तुम्ही प्रेग्नंट असण्याचं लक्षण आहे.
६.सकाळचा अशक्तपणा, मळमळ आणि उलट्या(nausea vomitting & morning sickness):
७.बद्धकोष्ठता (Comstipation can be a symptom of pregnancy):
८.मूड बदल (Mood Swings is a pregnancy symptoms in marathi) :
९.गंध संवेदनशीलता (smell changes is a pregnancy symptoms in marathi) :
१०.डोहाळे लागणे (cravings as a pregnancy symptoms in marathi) :
** वरील दिलेली लक्षणे आढळून आल्यास प्रेग्नन्सी टेस्ट करून घ्यावी सध्या बाजारात अनेक प्रेग्नन्सी टेस्ट किट उपलब्ध आहेत जे अचूक व झटपट टेस्ट चा निकाल देतात **
**तसेच तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे देखील तेवढेच आवश्यक आहे **
तर मित्रानो आणि मैत्रिणींनो तुम्हाला हा लेख (गरोदरपणाची १० प्राथमिक लक्षणे - Pregnancy Symptoms In Marathi) कसा वाटला हे कमेंट करून सांगा व आमचे इतरही लेख वाचा.
ReplyForward |