Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

Trending

3/हेल्थ/ticker-posts

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपाय Improve Immunity In Marathi


रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपाय


रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपाय

रोगप्रतिकारक शक्ती आपल्या जीवनात फार मौल्यवान आहे जीच्याशिवाय आपलं जगणं फार अवघड आहे, आपल्या आजूबाजूच्या वातावरणात कित्तेक जीवघेणे बॅक्टेरिया, व्हायरस, पॅरेसाईट असतात, आपली रोगप्रतिकारक शक्तीच आपल्याला ह्यांच्यापासून सरंक्षण देते.
सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे काय,
रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे असलेली अशी शक्ती जि होणाऱ्या रोगापासून संरक्षण करते.
इथे शक्ती हा शब्द सांइंटिफिक संदर्भात वापरला आहे ज्याला कुठलीही जादूची शक्ती समजू नका.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपाय दैनंदिन करावयाचे उपाय 

१. दिवसभर कोमट पाणी प्या

२. दररोज ३० मिनिटे योगासन, प्राणायाम व चिंतन (Meditation) करणे.

३. दैनंदिन जेवणात हळद, जिरे, कोथिंबीर व लसूण वापरावी

कोरडा खोकला / घसा खवखवणे उपाय

गरम पाण्यामध्ये पुदिनाचे पान व ओवा टाकून वाफ घेने.
घसा खवखवत असेल तर मधा मध्ये लवंग ची पूड (Powder) टाकून दिवसातून २-३ वेळा घ्यावी.

रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचे उपाय (Immunity Boosters)

१. हळदीचे दूध

रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचे उपाय
१५० ml दुधात अर्धा चमचा हळद घालून दिवसातून १-२ वेळा प्यावे.

२. Herbal Tea

रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचे उपाय
चहा मध्ये तुलसी,दालचिनी, कालीमिर्च, सुंठी व लिंबाचा रस घालून चहा घ्यावा.

३.Immune Booster Shots 

रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचे उपाय

बारीक किसलेलं आलं घ्यावं व १० मिनिटे बाजूला ठेवणे,
मध, हळद व पाण्यामध्ये आलं घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत हालवावे, मिश्रण घट्ट झाल्यावर पिण्यासाठी तयार असेल.
लिंबू, काळीमिरी सुद्धा घालू शकता.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी फळ - रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचे उपाय

१. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी - लिंबू

रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचे उपाय

एका छोट्या लिंबामध्ये जवळपास ५८ मिली ग्राम Vitamin C असते,
Vitamin C आपल्या शरीरातील पांढऱ्या पेशी वाढवतात ज्या आपल्या शरीरातील संसर्गजन्य किटाणू विरोधात लढतात व आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.


२. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी - बदाम


रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचे उपाय

Vitamin E चे प्रमाण बदाममध्ये खूप असते व Vitamin E सर्दी चे प्रमाण लवकर कमी करते.

४. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी - पपया

रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचे उपाय

हे अजून एक असे फळ आहे ज्यामध्ये Vitamin C चे प्रमाण अधिक असते जे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.

५. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी - किवी


रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचे उपाय

शरीरातील घातक पदार्थ बाहेर काढायला मदत करते व शरीराला किटाणू विरोधात लढायला मदत करते.


तर मित्रांनो तुम्हाला हा लेख कसा वाटलं व तुम्ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपाय कोणते करता हे कॉमेंट करून कळवा 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code